शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यात ३१४ अतिक्रमणधारकांना अभय

By admin | Updated: July 20, 2016 02:34 IST

ठाणे जिल्ह्यापाठोपाठ नवी मुंबईतही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जात आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- ठाणे जिल्ह्यापाठोपाठ नवी मुंबईतही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जात आहे. रायगड जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर अतिक्र मणधारकांना मात्र अभय दिल्याचे समोर आले आहे. ४९९ पैकी ३१४ प्रकरणातील सुमारे २०९ हेक्टर सरकारी जमिनीवरील अतिक्र मण आतापर्यंत नियमित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उरण, तळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये एकही अतिक्र मणाचे प्रकरण समोर आलेले नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण वाढले आहे. सरकारी जागेमध्ये अतिक्र मण करणाऱ्यांची यादी ही २८ नोव्हेंबर १९९१ च्या सरकारी निर्णयानुसार करण्यात आली आहे.माणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक १९१ अतिक्रमणांची प्रकरणे समोर आली आहेत. तेथे १५४ हेक्टर क्षेत्रावर अतिक्र मण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात १६८, कर्जत ४४, मुरु ड ३५, रोहे तालुक्यात अतिक्रमणांची ३० प्रकरणे आहेत. त्यामध्ये अनुक्र मे १३१.६४, १४.६०, १४.८५ आणि १७.५६ हेक्टर क्षेत्र आहे.अलिबाग तालुक्यात ८ प्रकरणात १० हेक्टर क्षेत्रावर अतिक्र मण झाले आहे. त्याचप्रमाणे पेण-एका भूखंडावर, पनवेलमध्ये तीन ठिकाणी १.५०६९ हेक्टर जागेत, खालापूरमध्ये ५ ठिकाणी ५.६९६० हेक्टर जागेवर, सुधागडमध्ये एका ठिकाणी ०.०५०० हेक्टर, म्हसळ्यातील तीन ठिकाणी ४.७१०० हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. >रायगड जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाई करण्याआधी नियमाप्रमाणेच ती अतिक्र मणे नियमित करण्यात आली आहेत. उर्वरित अतिक्र मणांच्याबाबतीत पुरावे तपासून योग्य तो निर्णय देण्यात येईल.- जयराज देशमुख, कार्यालयीन चिटणीस