शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या विचारधारेसमोर झुकणार नाही, देशालाही कोणापुढे झुकू देणार नाही- राहुल गांधी

By admin | Updated: April 11, 2016 19:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आहे.

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ११ -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. संविधानाच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या विरोधात लढा दिला, परंतु आजही मनूचा विचार देशात जिवंत असल्याचं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या, यावेळी राहुल गांधी संघ आणि भाजपलाही लक्ष्य केलं आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे तर बलिदान असल्याचं बोलत भाजपला टोमणा मारला आहे. कस्तुचंद पार्कमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं असून, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेते यासभेला उपस्थित आहेत. राहुल गांधी आज नागपुरात मुक्काम करणार आहेत.

राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे-

 

-रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान 

-आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहित वेमुलाने मांडले

-आरएसएस भाजप मनूचं रक्षण करतात -

 -राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर केला हल्ला

-काँग्रेस पक्ष बाबासाहेबांसोबत उभा राहिला 

-संविधानांच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनूच्या विरोधात लढा दिला, परंतू आजही मनूचा विचार देशात जिवंत आहे 

-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या