शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सराफांच्या आंदोलनासाठी राहुल गांधी मुंबईत येणार

By admin | Updated: April 1, 2016 01:56 IST

केंद्र सरकारने लावलेल्या १ टक्के अबकारी कराविरोधात बेमुदत बंदची हाक दिलेल्या सराफांच्या लढ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुढील आठवड्यात

मुंबई : केंद्र सरकारने लावलेल्या १ टक्के अबकारी कराविरोधात बेमुदत बंदची हाक दिलेल्या सराफांच्या लढ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुढील आठवड्यात ४ किंवा ५ एप्रिल रोजी राहुल गांधी मुंबईला येणार असल्याची माहिती गोल्ड स्मिथ को-आॅर्डिनेशन कमिटी मुंबईचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.अबकारी कराविरोधात गुरूवारी मुंबईत सराफा, स्वर्णकार आणि कारागिर यांच्या १० विविध संघटनांनी एकत्र येत आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. या वेळी माजी खासदार मिलिंद देवरा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलकांना भेट दिली. देवरा यांनी गांधी यांच्याशी संपर्क साधत ४ किंवा ५ एप्रिल रोजी सराफांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांना आमंत्रित केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. महिनाभर संप पुकारल्यानंतरही केंद्र सरकार अबकारी मागे घेत नसल्याने सरकारला ५ एप्रिलचा अल्टीमेटम देत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. ५ एप्रिलनंतर देशभर मोर्चे काढून सरकारचा निषेध व्यक्त करणारे सराफा रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.