शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट संप मागे घेणार

By admin | Updated: June 21, 2016 18:24 IST

राज्यभरातील रेडिओलॉजिस्टनी पुकारलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनतर मागे घेण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम न करणाऱ्या रेडिओलॉजिस्टवर होत

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - राज्यभरातील रेडिओलॉजिस्टनी पुकारलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनतर मागे घेण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम न करणाऱ्या रेडिओलॉजिस्टवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध राज्यातील रेडिओलॉजिस्ट असोसिएशनने संपाचे हत्यार उपसले अाहे. यावर तोडगा काढण्यासाठी रेडिओलॉजिस्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांत 15 मिनिटांची चर्चा झाली. यावेळी यासंदर्भात समिती नेमण्याचे आश्वासनानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर रेडिओलॉजिस्टनी संप उद्या मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील बहुतांश रेडिओलॉजिस्ट हे कायदेशीर पद्धतीने काम करत आहेत. पण, काहीवेळा एफ फॉर्म भरताना एखाद दुसरा रकाना राहतो, काहीवेळा रुग्ण चुकीची माहिती देतात, ती माहिती भरली गेल्यास रेडिओलॉजिस्टवर कारवाईचा बडगा उचलला जातो. अनेकदा सबळ पुरावे हातात नसतानाही मशीन सील केले जाते. त्यामुळे रेडिओलॉजिस्टचे नुकसान होते. तीन तीन महिने मशीन बंद राहिल्यास आर्थिक संकट या रेडिओलॉजिस्टवर येते. त्यामुळे अशापद्धतीने होणारी कारवाई थांबावी या प्रमुख मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता.