शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पुण्यातील रेडिओ दुर्बिणीने घेतला वैश्विक आविष्काराचा शोध

By admin | Updated: January 8, 2017 04:00 IST

दोन आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेली अतिप्रभावी कृष्णविवरे व एकमेकांवर आदळणारे अतिप्रचंड अवकाश समूह यांसारखे इलेक्ट्रॉनला गतिमान करणाऱ्या घटकांच्या

खोडद (जि. पुणे) : दोन आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेली अतिप्रभावी कृष्णविवरे व एकमेकांवर आदळणारे अतिप्रचंड अवकाश समूह यांसारखे इलेक्ट्रॉनला गतिमान करणाऱ्या घटकांच्या अज्ञात आविष्काराचे संशोधन मागील ३० वर्षांपासून सुरू होते. मात्र, शनिवारी भारताच्या एनसीआरए (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) आणि जीएमआरटीचे (जायन्ट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप) शास्त्रज्ञ व अन्य देशांतील शास्त्रज्ञांना याचा शोध घेण्यात यश आले. यामुळे जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या एनसीआरए आणि जीएमआरटीचे शास्त्रज्ञ डॉ. धरमवीर लाल, अमेरिकेच्या खगोल भौतिकी केंद्राचे शास्त्रज्ञ रीनॉट वेन विरेन, स्मिथ सोनीयन व इतर अनेक देशांतील शास्त्रज्ञांच्या चमूने याचा शोध लावला. डॉ. धरमवीर लाल म्हणाले, की गेली ३० वर्षे या अज्ञात उत्तीर्ण केलेल्या असल्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. या परीक्षा इयत्ता दहावीपर्यंत कधीही उत्तीर्ण केल्या तरी चालतील. शास्रीय नृत्य, गायन व वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक/शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वाढीव २५ गुण दिले जातील. तथापि, अशा विद्यार्थ्यास पहिला निर्णय लागू राहणार नाही. आठवी, नववी आणि दहावीमध्ये लोककला प्रकारातील किमान ५० प्रयोग सादर केलेले असतील, अशा विद्यार्थ्यास १० गुण, तसेच २५ प्रयोगांसाठी ५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीमध्ये राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५, दहा आणि पाच गुण वाढीव देण्यात येणार आहेत. पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत अभिनयाचा पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यास दहा गुण तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच वाढीव गुण दिले जातील.चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ गुण, बी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना दहा गुण तर सी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना पाच गुण वाढीव दिले जातील. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या दोन टक्के आरक्षणामध्ये (प्रवेशासाठी) शास्रीय गायन/नृत्य/वादन या कला प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.(विशेष प्रतिनिधी) भारताची मान अभिमानाने उंचावली !‘नेचर’ या खगोलशास्त्रविषयक मासिकाचे शनिवारीच प्रकाशन झाले असून, या मासिकात या संशोधनाविषयी शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुखपृष्ठावर संशोधन केलेल्या घटकाचे छायाचित्र आहे. यामुळे विश्वात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. डॉ. गोविंद स्वरूप यांनी भारतात परतण्याआधी स्टॅनफोर्डमध्ये सूर्याच्या रेडिओ निरीक्षणांना सुरुवात केली होती. त्यामुळे भारतात आल्यावर त्यांनी हेच संशोधन पुढे सुरू ठेवले. देशातील पहिला रेडिओ प्रकल्प मुंबईजवळ कल्याण येथे सुरू झाला. १९६३ ते १९६५ या कालावधीत संपूर्ण यंत्रणा बांधून झाली. ३२ भागांचा ‘ग्रेटिंग इंटरफेरोमीटर’ प्रकारातील तो रेडिओ टेलिस्कोप होता. आॅस्ट्रेलियाकडून मिळालेल्या या ३२ पॅराबोलिक डिशच्या यंत्रणेच्या सहायाने डॉ. स्वरूप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सूर्याची ६०० मेगाहर्ट्झवर निरीक्षणे घेतली आहेत. या प्रयोगातून टीआयएफआर रेडिओ शास्त्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांचा गट निर्माण झाला. ज्यांनी पुढे जगप्रसिद्ध उटी रेडिओ टेलिस्कोप आणि जीएमआरटीची निर्मिती केली.