शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

‘राधे माँ’ला अटकपूर्व जामीन नाही पोलीस चौकशी होणार

By admin | Updated: August 14, 2015 02:16 IST

‘राधे माँ’चा अटकपूर्व जामीन गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राधे माँ यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय त्रिशुलसह विमानप्रवास करत असल्याने

मुंबई : ‘राधे माँ’चा अटकपूर्व जामीन गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राधे माँ यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय त्रिशुलसह विमानप्रवास करत असल्याने त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी लेखी तक्रार अ‍ॅड. राजकुमार लक्ष्मण यांनी विमानतळ प्राधिकरणाला केलेली आहे. निक्की गुप्ता यांची तक्रार तथ्यहिन व आधारहिन आहे. तसेच त्यांचा विवाह २०१२ मध्ये झाला असून त्यांनी उशिरा तक्रार केली आहे आणि राधे माँ यांच्या सांगण्यावरून छळ झाल्याचा एकही पुरावा नाही. तेव्हा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी ‘राधे माँ’तर्फे करण्यात आली.गुप्ता यांच्या कुटुंबात राधे माँ च्या सांगण्यावरूनच सर्वकाही केले जाते. त्यामुळे त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीतून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात, असा दावा गुप्ता यांचे वकील सन्नी वासकर यांनी केला. पोलिसांनीही राधे माँ यांना चौकशीसाठी समन्स पाठवल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने अर्ज फेटाळला.