शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रबीचे क्षेत्र अर्ध्यावर

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम बुडाला. आता रबी हंगामाचीही अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने नागपूर जिल्ह्यातील रबी हंगामाचे क्षेत्र अर्ध्यावर आले आहे.

कमी पावसाचा परिणाम : गहू, हरभरा उत्पादक संकटातनागपूर : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम बुडाला. आता रबी हंगामाचीही अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने नागपूर जिल्ह्यातील रबी हंगामाचे क्षेत्र अर्ध्यावर आले आहे. जिल्ह्याचे रबी हंगामाचे सरासरी क्षेत्र १४४६३० हेक्टर आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत ३९ टक्के म्हणजेच ५६,८९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आहे. १५ डिसेंबरपर्यत गव्हाची पेरणी शक्य आहे. यात १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्राची भर पडण्याची आशा आहे. असे असले तरी सरासरीच्या ५० ते ५५ टक्के क्षेत्रात रबी हंगाम घेतला जाणार आहे. पारशिवनी तालुक्यात सर्वात कमी ७ टक्के तर काटोल व रामटेक तालुक्यात सर्वाधिक ७५ टक्के पेरणी झाली आहे. ३००० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा ६३१ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. गव्हाच्या ८५००० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २२१४३ तर ९५००० च्या तुलनेत २८४९५ हेक्टर क्षेत्रात हरभरा लावण्यात आला आहे. गळीत पिकांनाही फटका बसला आहे. २५०० च्या तुलनेत ३३१ हेक्टरमध्ये जवस , ४०० च्या तुलनेत १७३ हेक्टरमध्ये करडई, ३०० हेक्टर क्षेत्रात तीळाचे पीक घेतले जाते. यावर्षी २९ हेक्टर क्षेत्रात हे पीक घेतले जात आहे. रबीच्या इतर पिकांचीही अशीच अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले होते. गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊ स पडला. त्यामुळे जमिनीत ओलवा नसल्याने गहू व हरभऱ्याच्या पिकाला फटका आहे. तसेच अनेक गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अहे. (प्रतिनिधी)