शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

म्हाडाच्या वेंग्युर्ल्यातील घरांचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: November 20, 2014 02:25 IST

इम्हाडाच्या कोकण मंडळांच्यावतीने वेग्युर्ल्यात बांधण्यात येणाऱ्या घरांतील अडकाठी येत्या पंधरवड्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : इम्हाडाच्या कोकण मंडळांच्यावतीने वेग्युर्ल्यात बांधण्यात येणाऱ्या घरांतील अडकाठी येत्या पंधरवड्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे. चार मजली (जी+४) इमारतीच्या बांधकामाला स्थानिक मंडळाकडे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.त्यामुळे पुढच्यावर्षी होणाऱ्या घराच्या सोडतीमध्ये त्यांचा समावेश होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.म्हाडाच्या वेग्युर्ल्यातील मालकीच्या भुखंडावर गेल्या दोन वर्षापासून घरांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यापैकी सध्या मंजुरी मिळालेल्या २५ जूनला १११घराची लॉटरी काढण्यात आली आहे. मात्र ४ मजली इमारतीच्या कामाला मंजुरी न मिळाल्याने उर्वरित प्रकल्पाचे काम रखडले होते. त्याबाबतचे आवश्यक प्रस्तावाची मंजुरी मिळवून स्थानिक नगरपालिकेकडे पाठविण्यात आला आहे. येत्या पंधरवड्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी अल्प, मध्यम उत्पन्न गटामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्धता होणार असल्याचे असल्याचे कोकण मंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले (प्रतिनिधी)