शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

लुल्लानगर उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर निकाली

By admin | Updated: May 17, 2016 02:59 IST

लुल्लानगर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त लागला आहे.

पुणे : लुल्लानगर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त लागला आहे. या उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याकडून घ्यावे लागणारे सर्व प्रकारचे ना-हरकत दाखले मिळालेले असून येत्या ३१ मे रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलामुळे या परिसरातील नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत होता.टिळेकर म्हणाले, की गेल्या जवळपास १५ वर्षांपासून केवळ संरक्षण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याने हा पूल रखडलेला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलाचे भूमिपूजनही करण्यात आलेले होते. मात्र, संरक्षण मंत्रालयाकडून याचे ना-हरकत प्रमाणपत्र रखडलेले होते. मात्र, त्यानंतर लुल्लानगर उड्डाणपुलासह घोरपडी उड्डाणपुलाची पाहणी करण्याची विनंती केंद्रीयमंत्री पर्रिकर यांना करण्यात आली होती. त्यानुसार, त्यांनी ८ जानेवारी २०१६ रोजी या पुलांच्या जागेची पाहणी करून पुढाकार घेतला होता. त्यानुसार, सर्व मान्यता पूर्ण झाल्या असून या पुलाच्या भूमिपूजनास येण्यास पर्रिकर यांनी संमती दिली. असल्याचे यांनी स्पष्ट केले. यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी या वेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, दिलीप कांबळे उपस्थित होते.