शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘खरेदी केंद्रांवरील उर्वरित दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 04:02 IST

राज्यातील खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक राहिलेली साधारणत: १० लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय

औरंगाबाद : राज्यातील खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक राहिलेली साधारणत: १० लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे निवेदन सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बुधवारी सुनावणीच्या वेळी न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठात केले.देशात एकंदरीत किती तुरीची आवश्यकता आहे? त्यापैकी किती उत्पादन झाले आहे? तूट भरून काढण्यासाठी शासन तूर आयात करणार आहे काय? आयात करण्याऐवजी शासन शेतकऱ्यांकडील उर्वरित तूर खरेदी का करीत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केंद्र आणि राज्य शासनाला केली. याचिकेवर गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे.शेतकऱ्यांकडून सर्व तूर खरेदी करावी, अशा आशयाची विनंती करणारी जनहित याचिका ‘अन्नदाता शेतकरी संघटने’चे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत दाखल केली आहे. सुनावणीच्या वेळी शासनातर्फे वरीलप्रमाणे निवेदन करण्यात आले. गिरासे यांनी खंडपीठास सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचा भाव ४१५० रुपये क्विंटल आहे. त्यावर तुर खरेदीचा निर्णय घेण्याची शासनाची जबाबदारी आहे़ जादा तूर असेल तर विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त आहार म्हणून वाटप का करत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली. (प्रतिनिधी)