शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला चपलांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2015 12:32 IST

वर्गात चप्पल घालून आले म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात चक्क चपलांचा हार घातल्याचा संतापनजक प्रकार कळंब तालुक्यातील घडला आहे.

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. २१ - वर्गात चप्पल घालून आले म्हणून संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात चक्क चपलांचा हार घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उस्मानाबादमधील शाळेत सोमवारी हा प्रकार घडला असून यामुळे गावातील वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गात शिकताना चपला बाहेर काढण्याचा नियम आहे. मात्र सातवीत शिकणारे काही विद्यार्थी हा नियम विसरले आणि ते वर्गात चपला घालून गेले. यामुळे त्यांची शिक्षिका संतापली आणि तिने मुलांना वर्गाबाहेर जाऊन सर्व चपला गोळा करून आणण्यास सांगितले. त्यानंतर तिने चपलांचा हार करून सात विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला. या प्रकाराची कुठेही वाच्यता तुमचे फोटो काढून गावभर लावेन अशी  या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली. 
दरम्यान संबंधित शिक्षिकेची गटशिक्षणअधिका-यांकडे तक्रार करण्यात आली असून त्या शिक्षिकेची चौकशी सुरू आहे, मात्र तिच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.