शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विनयभंग, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला दाखवली पॉर्नक्लिप

By admin | Updated: February 27, 2017 12:51 IST

पुणे शहर दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालले आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 27 - पुणे शहर दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालले आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत  आहे. नुकतीच पुण्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला पॉर्न क्लिप दाखवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 15 फेब्रुवारील संध्याकळी साडेपाचच्या सुमारास घडली. 
 
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुण्यात जो भाग मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार आहे त्या बानेर-पाशाण लिंकरोडवर ही घटना घडली. पीडित मुलगी खासगी शिकवणी क्लासला चालली असताना ओजस सोसायटीजवळ एक वॅगनर कार तिच्याजवळ येऊन थांबली. गाडीमधल्या माणसाने तिला पाशाणचा पत्ता विचारला. 
 
मुलीने मार्गदर्शन केल्यानंतर त्याने पत्ता सविस्तरपणे समजून घेण्याच्या बहाण्याने खिशातून मोबाईल काढला व मुलीला पॉर्नक्लिप दाखवली. या प्रकाराने भांबावलेल्या त्या मुलीने तिथून पळ काढला. दहादिवस ती कोणाशी काही बोलली नाही. तिची अस्वस्थतात ओळखून जेव्हा वडिलांनी तिला विचारले तेव्हा तिने घडला प्रकार सांगितला. वडिलांनी लगेचच पोलिस स्टेशन गाठून गुन्हा नोंदवला. मुलीने केलेले वर्णन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.