शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये लवकरच पंजाबी अकादमी

By admin | Updated: July 1, 2017 02:50 IST

महाराष्ट्रात विशेषत: नांदेड येथे पंजाबी समाज अधिक आहे, हे लक्षात घेऊन नांदेड येथे पंजाबी अकादमी सुरू करणार असल्याचे

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात विशेषत: नांदेड येथे पंजाबी समाज अधिक आहे, हे लक्षात घेऊन नांदेड येथे पंजाबी अकादमी सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले.वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी साहेब श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व हा विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पद्मश्री विमल सिंग खालसा, आ. सरदार तारासिंग, अफताक शास्त्री आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, नांदेड येथे ऐतिहासिक कार्यक्रमाद्वारे प्रकाश पर्वचा सांगता समारंभ आयोजित केला जाईल. प्रकाशपर्व अंतर्गत विविध ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांसाठी राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल. गुरु गोविंदसिंग यांची परंपरा पुढे नेत समाजातील विषमता, दारिद्र्य दूर करण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी शीख धर्मीय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नांदेड, दिल्ली येथून वर्षा निवासस्थानी जमले होते.