शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी पगडीसोबत म्हणा, ‘मी पुणेकर’

By admin | Updated: August 30, 2016 01:13 IST

तुमच्या गौरवाचा हा क्षण चिरंतन ठेवण्यासाठी पुण्यातील नंबर १ चे वृत्तपत्र ‘लोकमत’तर्फे ‘मी पुणेकर’ या खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणाच्या निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा होत आहे.

पुणे : खास पुणेकरांचा पुणेरी बाणा पगडीमध्ये आणखीनच खुलून उठतो. पगडी परिधान केल्यावर जाज्वल्य अभिमानही वाटतो. तुमच्या गौरवाचा हा क्षण चिरंतन ठेवण्यासाठी पुण्यातील नंबर १ चे वृत्तपत्र ‘लोकमत’तर्फे ‘मी पुणेकर’ या खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणाच्या निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा होत आहे. तळ्यातला गणपती, शनिवारवाडा, बाकरवडी ही जशी पुण्याची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, तशीच ‘पुणेरी पगडी’ हीदेखील पुणेकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे ! ही पुण्याच्या प्रतिष्ठेची पगडी एकदा तरी मस्तकावर परिधान करावी, अशी प्रत्येक पुणेकराची मनापासून इच्छा असते. महाराष्ट्राबरोबर पुण्यातही नंबर १ चे बिरुद मिळविलेल्या ‘लोकमत’ने तुमच्या या इच्छेला आणखी बळ मिळावे, यासाठी या अभूतपूर्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. करायचे आहे फक्त एकच, तुमचा पगडी परिधान केलेला फोटो आम्हाला 9011029181 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा किंवा mipunekar@lokmat.com  ईमेल पाठवानिवडक छायाचित्रांना लोकमतमध्ये प्रसिद्धी दिली जाईल. लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना ‘लोकमत’तर्फे आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.चला तर, एका क्लिकवर अभिमानाने म्हणू या, ‘मी पुणेकर’!