शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जनता सांगेल... ‘कोणाकडून आहेत अपेक्षा?’

By admin | Updated: March 21, 2016 03:50 IST

कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडे पाहण्याचा लोकांचा एक दृष्टिकोन डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांवरून आणि कानांवर पडलेल्या किश्शांवरून बनत असतो. सामान्य लोकांनीच निवडून दिलेले नेते कसे वागतात, कसे बोलतात

कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडे पाहण्याचा लोकांचा एक दृष्टिकोन डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांवरून आणि कानांवर पडलेल्या किश्शांवरून बनत असतो. सामान्य लोकांनीच निवडून दिलेले नेते कसे वागतात, कसे बोलतात, कसे राहतात, अशा अनेक गोष्टींवरून त्यांच्याविषयीची मतमतांतरे बनविली जातात. प्रत्यक्षात नेतृत्व करणे हे काही सोपे काम नाही. आमच्या वेळी राजकारण असे नव्हते, असे उसासे टाकत सांगणारे आधीच्या पिढीतील लोक नव्या पिढीच्या नेतृत्वाला पुरते बाद ठरवून मोकळे होतात. पण नव्याने उदयाला आलेले आणि स्थिरस्थावर झालेले, होऊ पाहणारे अनेक नेते राजकारण आणि समाजकारणाचा विचार वेगळ्या पद्धतीने राजकारणाची प्रस्थापित चौकट मोडून करताना दिसतात. म्हणूनच तर त्यांच्याकडून आजही अनेकांना खूप अपेक्षा आहेत. अशा अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांत जास्त कोणाकडून आहेत याचा कौल तुमच्या मतांमधून आणि ज्यूरींच्या निवडीतून मिळणार आहे. कोणाकडून आहेत अपेक्षा? (नामांकने)१) आदित्य ठाकरे - शिवसेना - मुंबई२) अमित देशमुख - काँग्रेस - मराठवाडा३) धनंजय मुंडे - राष्ट्रवादी - मराठवाडा४) मिलिंद देवरा - काँग्रेस - मुंबई५) पंकजा मुंडे - भाजपा - मराठवाडा६) राजीव सातव - काँग्रेस - मराठवाडा७) संजीव नाईक - राष्ट्रवादी - नवी मुंबई८) सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी - प. महाराष्ट्र९) विनोद तावडे - भाजपा - मुंबई१०) विश्वजीत कदम - काँग्रेस - प. महाराष्ट्र> आॅनलाइन मतदान असे करता येईल!नामांकने www.lokmat.com   येथे जाहीर करण्यात आली आहेत. आपण या साईटवर जा. तेथे ‘व्होट नाऊ’ असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर मतदानासाठी सगळी नामांकने येतील. विविध विभागासाठीच्या नामांकनांची यादी आपल्याला तेथे दिसेल. फोटोंवर क्लिक केल्यास त्या व्यक्तीविषयीची माहिती येईल आणि आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक केल्यास आपले मत त्या व्यक्तीस मिळेल. एका विभागात एकाच व्यक्तीला मतदान करता येईल. सगळ्यात शेवटी ‘कन्फर्म व्होट’ असे लिहिलेले आहे. त्यावर क्लिक केल्यास आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आपण कोणत्या विभागासाठी कोणाला मतदान केले आहे त्याची यादी त्यानंतर लगेच आपल्याला दिसेल. तर चला, आॅनलाइनला भेट द्या आणि निवडा आपले विजेते..!(सर्व नामांकनांचा क्रम इंग्रजी आद्याक्षरानुसार)