शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवस्मारकासाठी जनतेतून निधी’

By admin | Updated: December 26, 2016 04:12 IST

अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाच्या उभारणीमध्येही आपलाही वाटा आहे, अशी भावना निर्माण होण्यासाठी जनतेतून

कोल्हापूर : अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाच्या उभारणीमध्येही आपलाही वाटा आहे, अशी भावना निर्माण होण्यासाठी जनतेतून निधी संकलन करण्याचा विचार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे सांगितले. पाटील म्हणाले, गावागावांतून या स्मारकासाठी नद्यांचे पाणी आणि गड-किल्ल्यांवरील माती आणली गेली. ती एवढ्यासाठीच की आपलाही या भूमिपूजनामध्ये सहभाग आहे, अशी भावना निर्माण व्हावी. या स्मारकासाठी ३,४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. स्मारक उभारणीमध्ये आपलाही खारीचा वाटा आहे, अशी भावना असलेल्या जनतेतूनही निधी संकलन करण्यात येईल. मात्र, ते मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करायचे की कसे याबाबत अजून काही निश्चित ठरवलेले नाही. तीन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी शासन निधी कमी पडून देणार नाही, हे वास्तव आहे. परंतु उत्स्फूर्तपणे देणगी देण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही योजना पुढे आल्याचे मानले जाते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)