शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातही करणार अवयवदानाची जनजागृती

By admin | Updated: September 20, 2016 02:59 IST

अवयवदानाविषयी जनजागृती राज्यभर होत आहे.

मुंबई : अवयवदानाविषयी जनजागृती राज्यभर होत आहे. पण, जिल्हा पातळीवर अजूनही काही ठिकाणी अवयवदान प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. जिल्हा रुग्णालयांमध्येही अवयवदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा स्तरावर जाऊन ‘दी फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ प्रशिक्षण वर्ग घेणार आहेत. शहरी भागांत विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमुळे संस्थांचे एक जाळे निर्माण झाले आहे. ज्या व्यक्तींना अवयवदान करायचे असले त्यांना या संस्था आणि समिती मदत करते. पण, याच पद्धतीने जिल्हा पातळीवर संस्थांचे एक जाळे निर्माण व्हावे यासाठी फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयातही अवयवदान वाढल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जिल्हा पातळीवर अवयवदान वाढल्यास प्र्रतीक्षायादी कमी होण्यास अधिक फायदा होईल. त्यामुळे येत्या २५ सप्टेंबर रोजी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील अवयवदानासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था एकत्र येणार असल्याची माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी दिली.या परिषदेत संस्था पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. त्यावेळी अवयवदान प्रक्रियेत येणाऱ्या समस्या, कोणत्या भागात प्रमाण वाढते आहे अथवा कमी आहे, अशा सर्व विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत. या परिषदेतून अवयवदान जनजागृतीसाठी एक जाळे तयार केले जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)