शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कलापथकं करणार जनजागृती!

By admin | Updated: February 27, 2016 01:31 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने कलापथकांचा उपक्रम हाती घेतला.

राम देशपांडे/ अकोला शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा संचालित जिल्हा माहिती केंद्रांच्या वतीने प्रत्येक ग्रामपातळीवर कलापथकांची निवड करण्यात येत आहे. विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. ह्यघोर मनाला लावू नका, वाट जगाला दावू नका. तुमच्या पाठिशी आम्ही आहोना बापा, जहर खाऊ नका..ह्ण असे विनवणीचे सूर, लवकरच विभागातील ग्रामीण जनतेला ऐकायला मिळणार आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा कार्यालयामार्फत कलापथकांची निवड केली जात आहे. जिल्हा स्तरावर निवडण्यात येणार्‍या या कलापथकांतील लोककलावंत प्रत्येक तालुक्यात जाऊन पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिका, भजन-कीर्तन, गोधळ, सप्तखंजिरी आदींच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम करणार आहेत. याव्यतिरिक्त शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यदेखील ही कलापथके करणार आहेत.