जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रॅली काढून तंबाखूविरोधात जनजागृती करण्यात आली. तंबाखूचे दुष्परिणाम सांगणार्या या लक्षवेधी उपक्रमाने सर्वांंचेच लक्ष वेधले.
तंबाखूविरोधात जनजागृती :
By admin | Updated: June 1, 2014 01:02 IST