शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘से नो टू फ्रॉड’ मोहीम व्हिसाबाबत जनजागृती

By admin | Updated: June 12, 2017 02:35 IST

नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत नोकरीसाठी परदेशी नेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांबाबत लोकांमध्ये जागरूकता करण्यात येणार आहे.केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा दक्षिण राज्यांसह चंदीगढ, जालंधर अशा निमशहरी आणि ग्रामीण भागांतून व्हिसाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. लोकांना प्रामुख्याने आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा अशा देशांमध्ये स्थलांतर करण्याची आश्वासे दिली जातात. मात्र, ऐनवेळी विविध कारणे देऊन, त्यांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. बनावट व्हिसा एजंटची फसवणुकीची पद्धत अतिशय सोपी आहे. असंशयित लोक व्हिसा अर्जदारांना विविध नामांकित कंपन्यांची नावे घेऊन फोन करतात. या संशयितांचे फोन क्रमांकही नामांकित कंपन्यांच्या क्रमांकाप्रमाणेच असतात. त्यात संबंधित लोक व्हिसा अर्जदारांना कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन माहितीची खातरजमा करण्याविषयीही सांगतात. त्यामुळे संबंधित ग्राहकांची खात्री पटते. त्यानंतर ग्राहकांना सुस्थित नोकरीचे बनावट आॅफर लेटर पाठवले जाते. त्यासाठी खोट्या ई-मेल आयडीचा वापरही केला जातो.