शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढणार

By admin | Updated: January 7, 2017 02:51 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार आहे.

नेरळ : आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस पक्षालाही जागावाटपात प्राधान्य देणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठनेते चंद्रकात जयवंत यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये शुक्र वारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी चंद्रकांत जयवंत यांनी ही माहिती दिली. तसेच येत्या १२ तारखेला पुणे एक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक संघटना सहभागी होणार आहेत. त्यामध्ये मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, अशा अनेक संघटना शेतकरी कामगार पक्षात विलीन होत आहेत. पुरोगामी विचारांचे सर्व लोक एकत्र येऊ लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. पुरोगामी विचारांचे अनेक लोक शेतकरी कामगार पक्षात येत असून, शेतकरी कामगार पक्षाची धैर्य-धोरणे समजून, ते या संघटना शेतकरी कामगार पक्षात विलीन होण्यास तयार झाले आहेत. पुणे येथे १२ जानेवारी हा मेळावा असून, या मेळाव्याच्या तयारीसाठी जयंत पाटील १३ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यात येणार असल्याचे चंद्रकांत जयवंत यांनी सांगितले. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रामचंद्र बदे, नारायण तरे, राजू हजारे, नियाज पोईलकर, पुंडलिक शिनारे, संतोष राऊत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)