शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हातांची नस कापून घेत मंदिराला प्रदक्षिणा

By admin | Updated: June 19, 2017 01:37 IST

पंधरा वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला व पाच महिन्यांपूर्वी परतलेल्या मनोरुग्ण इसमाने अत्यंत विचित्र पद्धतीने स्वत: आयुष्य संपविले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंधरा वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला व पाच महिन्यांपूर्वी परतलेल्या मनोरुग्ण इसमाने अत्यंत विचित्र पद्धतीने स्वत: आयुष्य संपविले. सुभाष रामराव डोईफोडे (५८) यांनी रविवारी पहाटे हातांच्या नसा कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत स्वत:ला पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेतच त्यांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या. गंभीर भाजलेल्या डोईफोडे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जेलरोड भागातील आविष्कार अपार्टमेंटमधील डोईफोडे यांनी विचित्र पद्धतीने आत्महत्या केली. घरातील सर्व झोपलेले असताना डोईफोडे यांनी हातांची नस कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर गणपती मंदिर गाठले. मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि रक्ताचे शिंतोडे मंदिराच्या परिसरात उडविले. गंभीर जखमी झालेल्या डोईफोडे यांचा मृत्यू झाला. दोन्ही हातांच्या नसा कापून व गुप्तांगाला जखमी करून घेत डोईफोडे यांनी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांच्या नातेवाईकांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र डोईफोडे मंदिराच्या दिशेने पळाले. आग भडकल्याने कोणीही त्यांच्याजवळ गेले नाही. मंदिराला प्रदक्षिणा घालताना ते जळालेल्या अवस्थेत कोसळल्याचे फिर्यादित म्हटले आहे. डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.डोईफोडे यांची मानसिक स्थिती ढासळलेली होती तसेच भोंदूगिरी करणाऱ्या काही बुवा-बाबांच्याही ते संपकर् ात आले होते, असाही संशय पोलिसांना आहे.