शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ६१ कोटींची तरतूद

By admin | Updated: January 17, 2015 00:10 IST

अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी ६१ कोटी ८ लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी.

वाशिम : अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी ६१ कोटी ८ लाख रुपयाच्या खर्चाला शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २00८-0९ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. निधीअभावी शिष्यवृत्ती वितरणात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाने भरिव स्वरुपाच्या निधीची तरतूद केली आहे. २0१४-१५ या वर्षात शिष्यवृत्ती देण्यासाठी केंद्र शासनाने ७५ कोटी १६ लाख ३७ हजार २१८ रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. या निधीपैकी शिष्यवृत्तीसाठी ६१ कोटी आठ लाख रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक प्रवर्गातील मॅट्रिकपूर्व शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.