शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खेडय़ांमध्ये अत्याधुनिक सुविधा पोहोचवा

By admin | Updated: September 16, 2014 00:39 IST

शेती, ऑटोमोबाईल, तंत्नज्ञान क्षेत्नातील चांगल्या गोष्टी अद्यापही ग्रामीण भारतात पोहोचलेल्या नाहीत. वीज, रस्ते, पाणी, इंटरनेट जोडणीची सुविधा मिळालेली नाही.

पुणो : शेती, ऑटोमोबाईल, तंत्नज्ञान क्षेत्नातील चांगल्या गोष्टी अद्यापही ग्रामीण भारतात पोहोचलेल्या नाहीत. वीज, रस्ते, पाणी, इंटरनेट जोडणीची सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे शहरी भागात सहज उपलब्ध होत असलेल्या अत्याधुनिक सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली.
अभियंता दिनानिमित्त दिघी येथील आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) आयोजित व्याख्यानात ‘तंत्नज्ञान आणि त्याचे अभिसरण’ या विषयावर डॉ. कलाम बोलत होते. या वेळी ‘एआयटी’चे अध्यक्ष मेजर जनरल राजीव सबरवाल, संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) एस. के. लाहिरी, प्राचार्य डॉ. व्ही. पी. गोसावी, माहिती तंत्नज्ञान विभागाच्या प्रमुख संगीता जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. कलाम म्हणाले, ‘‘पारदर्शी, गुरूकडून पावित्र्याचे शिक्षण मिळत असल्याचे तो महत्त्वाचा घटक असतो. मात्न, आजच्या काळात पावित्न ही मोठी समस्या आहे. त्याकडे शिक्षकांनीही गांभीर्याने पाहायला हवे. अपयशाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घेत पुढे जाण्याचा प्रय} विद्याथ्र्यानी करावा. आंतरशाखांचा मेळ साधत देशाच्या स्थिर विकासात भर घालावी. भ्रष्टाचारमुक्त राष्ट्रासाठी युवापिढीने काम करणो गरजेचे आहे. त्यासाठी विद्याथ्र्यानी तंत्नज्ञानाच्या विविध शाखांच्या अभिसरणातून अभ्यास करावा. तसेच सर्जनशीलता, नावीन्य, सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घ्यावा.’’
विद्याथ्र्यानीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून डॉ. कलाम यांच्याशी थेट संवाद साधला. विद्याथ्र्याच्या प्रश्नांना दाद देत डॉ. कलाम यांनी तितक्यात समर्पक व विनयशीलपणो उत्तरे दिली.  अमूल्या एस. कुमार या विद्यार्थिनीने सूत्नसंचालन केले.  (प्रतिनिधी)
 
वैद्यकीय उपकरणांचे स्वदेशीकरण व्हावे
4वैद्यकीय शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यानी उत्कृष्टतेची संस्कृती अंगीकारली पाहिजे. तसेच डॉक्टर आणि अभियंत्यांनी वैद्यकीय उपकरणांच्या स्वदेशीकरणासाठी एकत्र येऊन काम करायला हवे, अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली.
4लष्करी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे संचालक व कमांडंट व्हाईस अॅडमिरल सुशील कुमार, अधिष्ठाता मेजर जनरल वेलू नायर, ग्रुप कॅप्टन शंकर सुब्रमण्यम, इंडिनय कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. व्ही. एम. कटोच, बेंगळुरू येथील इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स येथील डॉ. हर्षा गौडा आदी उपस्थित होते. परिषदेमध्ये 65 वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे 7क्क् पदवी घेणारे विद्यार्थी सहभागी झाले. सुमारे 2क्क् रिसर्च पेपर प्रेङोंटेशन, चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, वैद्यकीय कार्यशाळा असे विविध कार्यक्रम या परिषदेत होणार आहेत. 
4गुणवत्तेसाठी श्रेष्ठत्वाचा शोध घेण्याची गरज आहे. तसेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अखंड एकाग्रता ठेवायला हवी, असे डॉ. कलाम यांनी सांगितले. 
4डॉ. कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान शास्त्रज्ञांकडून विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य नेहमीच प्रोत्साहनाचा स्रोत असतात, असे सुशील कुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले.