शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! सोहम सुखठणकरने मिळवला शब्दकोषावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 06:33 IST

जगभरातील मराठी भाषिकांना अभिमान वाटावा अशी बाब; जगभरातून आठ जणांची निवड

या मुलांना आमच्याच शब्दकोषातील शब्दच नाही तर सर्वच शब्द आणि त्यांचा अर्थ माहीत होते. या मुलांचं शब्दज्ञान व शब्दसंग्रह पाहून खरोखरच आश्चर्य वाटलं... हे उद्गार आहेत जॅक बेली यांचे नुकत्याच झालेल्या नॅशनल बी स्पेलिंगच्या आधी होणाऱ्या (पात्रता) परीक्षेत पास झालेल्या मुलांबद्दल. या परीक्षेला स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी म्हणतात. या शब्दकोषावर (डिक्शनरी) पूर्ण विजय मिळवणाऱ्या आठ स्पर्धक मुलांची नावं एकत्रितपणे जाहीर करण्यात आली, त्यात सोहम सुखठणकर हा भारतीय आणि मराठी मुलाचाही उल्लेख होता. जगभरातील मराठी भाषिकांना अभिमान वाटावा, अशीच ही बाब.त्याचे वडील मंदार व आई गार्गी हे सातत्याने या परीक्षेची तयारी करून घेत होते. दर शनिवार व रविवार सात ते आठ तास सोहम याची तयारी करीत होता. एखाद्या शब्दाचं केवळ स्पेलिंग पाठ करणं वा ते माहीत असणं, एवढाच परीक्षेचा उद्देश नाही. माहीत नसलेले शब्द शोधणे, त्यांचा उगम कोणत्या भाषेतून झाला आहे याही बाबी स्पर्धकांना लक्षात ठेवाव्या लागतात. रोजची शाळा व अभ्यास सांभाळून हे करावं लागतं. तो आता राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे. सोहमचे वडील मंदार हे सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनशी संबंधित आहेत. तिथे शिकवल्या जाणाऱ्या मन:शक्ती (माइंड मॅनेजमेंट) च्या तंत्रज्ञानाने हे शक्य झालं, असं त्यांचं म्हणणं आहे.शब्दकोषावर हवे प्रभुत्वयात भाग घेणाऱ्या स्पर्धकांना शब्द, स्पेलिंग, त्याची रुपे, कोणत्या भाषेतून उगम झाला आदी सर्व बाबी माहित असाव्या लागतात.