शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मार्ड करणार सरकारचा निषेध

By admin | Updated: December 26, 2015 01:59 IST

बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्षे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप असते. पण, आता इंटर्नशिपनंतर सात वर्षे गावात प्रॅक्टिस करावी

मुंबई : बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्षे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप असते. पण, आता इंटर्नशिपनंतर सात वर्षे गावात प्रॅक्टिस करावी, असा बॉण्ड करण्याच्या विचारात सरकार आहे. असे झाल्यास डॉक्टरांचे नुकसान होईल म्हणून मार्डने याचा विरोध केला आहे. निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत. पण, ते प्रश्न सोडवण्याचे सरकार आश्वासन देते. पूर्ण करत नाही. त्यात सात वर्षांचा बॉण्ड केल्यास हा डॉक्टरांसाठी जाचक ठरणार आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व निवासी डॉक्टर शनिवार, २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर अनेक डॉक्टर एक वर्षाचा बॉण्ड पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण घेतात. पण, सात वर्षे गावात जाऊन प्रॅक्टिस केल्यास पदव्युत्तर शिक्षण घेणे त्यांना कठीण होईल. म्हणून मार्ड याला विरोध करीत असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.