शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोलोली प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळली

By admin | Updated: May 6, 2014 19:10 IST

कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून असणारी संरक्षण भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे. पण याकडे शालेय व्यवस्थापन कमिटीचे दुर्लक्ष होत आहे.

कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून असणारी संरक्षण भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे. पण याकडे शालेय व्यवस्थापन कमिटीचे दुर्लक्ष होत आहे.
ही भिंत पन्हाळा पंचायत समितीच्या माध्यमातून सुमारे ५० हजार रुपये खर्च करून ही भिंत बांधण्यात आली आहे. सन १९९९-२००० साली या कामाची मंजुरी व उद्घाटन माजी उपसभापती भीमराव पोवार यांनी केले होती. या सदरच्या भिंतीला सुमारे १३ वर्ष पूर्ण होत आली असून मध्यभागी ही भिंत कोसळली असून दररोज दोन्ही बाजूचे भिंतीचे दगड खाली निघून पडत आहेत. गावाला लागूनच व गाडाईदेवी मंदिराच्या शेजारी असणार्‍या या प्राथमिक शाळेत लहान मुलांची खेळण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. पटांगणात खेळत असताना काही मुले या दोन्ही भिंतीच्या मधून ये-जा करताना दिसत आहेत. पण दोन्ही बाजूचे दगड बांधकामामधून निघून खाली पडत आहेत. पण यातील एखादा दगड मुलाच्या अंगावर पडल्यास अपघात होऊ शकतो. यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटीने याकडे लक्ष द्यावे व आता निकालानंतर शाळांना सु˜्या पडणार आहेत. त्यावेळेत किमान पडलेल्या दोन्ही भिंतीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी पालकांच्यातून होत आहे.

फोटो - मेलवर
कोलोली येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून बांधलेल्या संरक्षण भिंत कोसळली आहे.
गायत्री फोटो, कोलोली.