शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ गावातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 20:26 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या महामार्गाच्या प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 19 - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच बुधवारी शहापूर तालुक्यातील शिरोळ गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या महामार्गाच्या प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला. या गावातील 38 शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी लागणार असून, सर्वांनी जमिनी देण्याचे कबूल केले आहे.या प्रकल्पामुळे आपल्या गावातील पाण्याच्या खदानीवर टाच येईल, अशी शिरोळ गावातील ग्रामस्थांना भीती होती. मात्र, पाण्याच्या खदानीवर टाच येणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला  दिली. तसेच, पाण्याबाबत काही समस्या आल्यास ती कायमस्वरुपी सोडवण्याची खात्रीही त्यांना दिली. त्यावर या गावातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाबाबत आपली काहीही हरकत नसून प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे श्री. शिंदे यांना सांगितले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रेवती गायकर याही उपस्थित होत्या.या प्रकल्पाबाबत शंका असलेल्या शेतकऱ्यांना शिंदे स्वतः भेटून त्यांच्या मनातील शंकाकुशंका दूर करत आहेत. त्यामुळे शेतकरी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास राजी होत असून गेल्याच आठवड्यात नागपूर येथे शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर १२० शेतकऱ्यांनी जमिनी देण्याबाबत पत्र दिले होते.