शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

जळगावात नाट्य संमेलन आयोजनाचा प्रस्ताव

By admin | Updated: April 10, 2016 02:20 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आगामी ९७ वे नाट्य संमेलन जळगावात आयोजित करण्याचा अधिकृत प्रस्ताव जळगाव ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी

जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आगामी ९७ वे नाट्य संमेलन जळगावात आयोजित करण्याचा अधिकृत प्रस्ताव जळगाव ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शनिवारी सादर केला. त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर (जळगाव ग्रामीण) शाखेचे उद्घाटन अभिनेते तथा मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी महसूल तथा पालकमंत्री एकनाथ खडसे होते. तर अ.भा. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.खान्देशची नाट्य संस्कृती महाराष्ट्रात पोहोचावी, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली होती. त्यास मोहन जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खान्देशी ‘अहिराणी’ भाषेची ओळख या निमित्ताने नाट्य क्षेत्राला होईल, असे सांगितले. कार्यकारिणीपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)