शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाघाला ठार करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: June 24, 2017 04:25 IST

ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याच्या प्रस्तावावर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अ‍ॅथॉरिटीने (एनटीसीए) मुख्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याच्या प्रस्तावावर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अ‍ॅथॉरिटीने (एनटीसीए) मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांना पाठविण्यात आला आहे. या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता. वाघाला ठार मारण्याच्या आदेशाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने वनविभागाची तारांबळ उडाली होती.अखेर आंदोलकांपुढे नमते घेत मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी लगेच एनटीसीएची बैठक घेतली. त्यानंतर नरभक्षक वाघाला जिवंत पकडणे वा ठार मारण्याच्या निर्णयापर्यंत एनटीसीए पोहोचली आहे, असा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.