शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 24, 2014 17:49 IST

शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे अशी भावनिक साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील शेतक-यांशी संवाद साधला.

ऑनलाइन लोकमत 

नांदेड, दि. २४ -  शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे अशी भावनिक साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील शेतक-यांशी संवाद साधला. शिवसेना नेहमीच शेतक-यांसोबत असून विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतक-यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी शेतक-यांना दिले. 
उद्धव ठाकरे सोमवारपासून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावर आहेत. सोमवारी या दौ-याची सुरुवात त्यांनी नांदेडमधून केली. बाभुलगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमचा हा दौरा 'पीपली लाइव्ह'सारखा नसून आम्ही थेट मैदानात उतरुन परिस्थितीची माहिती करुन घेतो असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसेंच्या दुष्काळग्रस्त भागातील दौ-याला उद्देशून लगावला आहे.