शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

By admin | Updated: November 4, 2016 01:26 IST

राहुल गांधी यांच्या अटकेचा इंदापूर व पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी निषेध केला आहे.

पुरंदर/इंदापूर : राहुल गांधी यांच्या अटकेचा इंदापूर व पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी निषेध केला आहे. पुरंदर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाविरोधी घोषणाबाजी करीत निषेध मोर्चा काढण्यात आला. सासवड येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनाच्या विरोधी घोषणाबाजी केली. या वेळी प्रदीप पोमण, बारामती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, युवकचे तालुकाध्यक्ष विकास इंदलकर, सागर जगताप, माजी नगरसेवक जितेंद्र जगताप, भगवान राऊत, महेंद्र घोडके, सचिन निकुडे आदींनी मनोगतातून शासनाचा निषेध केला. या प्रसंगी नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, यशवंतकाका जगताप, कुंडलिक जगताप, पै मोहनअप्पा जगताप, पिनू काकडे, रोहित इनामके, सागर घाटगे, मुन्ना शिंदे, विठ्ठलराव मोकाशी, धर्माजी गायकवाड, भारत चौखंडे, नंदकुमार जगताप, तुषार ढुमे, चेतन महाजन, सुदर्शन कुदळे, विकी रणनवरे, मार्तंड भोंडे, हारून बागवान, सुरेश रणपिसे, संदीप फडतरे, कैलास धिवार, सचिन भोंडे यांसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>माजी सैनिकाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या नातेवाइकांना अटक केल्याबद्दल सवाल उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनाच अटक करण्याची केंद्र शासनाची कृती म्हणजे लोकशाहीचा घोर अपमान आहे, अशी भावना इंदापूरमधील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, शहराध्यक्ष गोरख शिंदे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील, तुकाराम जाधव, सुधीर मखरे, राजकुमार राऊत,अबुल पठाण, जनार्दन जगताप, जालिंदर गार्डे, किशोर राऊत, बजरंग करे व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.