शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खर्डामधील घटनेचा संस्था-संघटनांकडून निषेध

By admin | Updated: May 8, 2014 22:28 IST

अहमदनगर जिल्हयातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये घडलेल्या नितीन आगे खून प्रकरणाचा शहरातील विविध संस्था-संघटनांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.

पुणे : अहमदनगर जिल्हयातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये घडलेल्या नितीन आगे खून प्रकरणाचा शहरातील विविध संस्था-संघटनांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून असे प्रकार घडणार नाहीत अशी दक्षता घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.मातंग एकता आंदोलनाच्यावतीने दलित प्रतिबंधक कायदा सक्षम करून अत्याचार रोखण्याची मागणी आमदार रमेश बागवे यांनी केली आहे. आगे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना भेटून बागवे यांच्यावतीने निवदेन देण्यात येणार आहेत. लहुजी महासंघ संघटनेने याप्रकरणाचा निषेध करून अहमदनगर जिल्हा दलित अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा तसेच तंटामुक्ती गाव योजनेतून दलितांना वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वैराळ, अनिल हातागळे, सनी शिंदे, शिवा साळवे, बाळासाहेब मोहिते यांनी ही मागणी केली आहे. बहुजन परिवर्तन लढयाच्यावतीने रामदेवबाबा यांच्यावर ॲट्रासिटी कायद्यानुसार कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. रामदेवबाबा यांनी त्यांच्या वक्तव्यातून दलितांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष फिरोज शेख, महेंद्र यादव, सुरेश लोखंडे, शाम पासी, संतोष सागवेकर, राजेश सोनकांबळे यांनी केली आहे.........................