शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या वाटचालीत प्रगती; बंगालच्या उपसागरात दाखल

By admin | Updated: May 19, 2017 01:22 IST

मान्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती झाली असून आग्नेय बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान सागराच्या सर्व भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले़

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मान्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती झाली असून आग्नेय बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान सागराच्या सर्व भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले.मान्सूनचे सर्वसाधारणपणे २० मेपर्यंत अंदमान, बंगालच्या उपसागरात आगमन होते.यंदा मान्सूनने ही रेषा १८ मे रोजीच ओलांडून पुढे आगेकूच केली आहे़ पुढील ४ ते ५ दिवस मान्सून या भागात स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.राज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़२ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९़५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़ विदर्भासह ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी व तामिळनाडू येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ विदर्भात शुक्रवारीदेखील पारा असाच चढा राहील, असा अंदाज आहे. राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़४, जळगाव ४२़७, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३१़७, मालेगाव ४३़२, नाशिक ३७़८, सांगली ३८़१, सातारा ३९़७, सोलापूर ४२़७, मुंबई ३४़१, अलिबाग ३६़२, रत्नागिरी ३४़५, पणजी ३५़१, डहाणू ३५़४, औरंगाबाद ४०़६, परभणी ४३, नांदेड ४३, अकोला ४३़८, अमरावती ४२़८, बुलडाणा ४०़५, ब्रह्मपुरी ४६, चंद्रपूर ४६़२, गोंदिया ४४, नागपूर ४५, वाशिम ४१़२, वर्धा ४४़९ व यवतमाळ ४२़५़