शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधाविरोधात व्यावसायिकांचा ‘आवाज’, १५ आॅगस्टला लाउडस्पीकर बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:14 IST

लाउडस्पीकरवर लादण्यात आलेले आवाजाचे निर्बंध आणि पोलिसांकडून होणाºया मनमानी कारवाईविरोधात लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांनी १५ आॅगस्टला बंद पुकारला आहे. लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांच्या ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशन’ने (पाला) शुक्रवारी पत्रकार परिषद घेत १५ आॅगस्टला राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : लाउडस्पीकरवर लादण्यात आलेले आवाजाचे निर्बंध आणि पोलिसांकडून होणाºया मनमानी कारवाईविरोधात लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांनी १५ आॅगस्टला बंद पुकारला आहे. लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांच्या ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशन’ने (पाला) शुक्रवारी पत्रकार परिषद घेत १५ आॅगस्टला राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाºया समस्यांविरोधात हा बंद पुकारल्याचे पालाचे अध्यक्ष रॉजर ड्रेगो यांनी सांगितले. ड्रेगो म्हणाले की, अवघ्या ७५ डेसिबलचे बंधन सरकारने लाउडस्पीकरवर लादले आहे. याउलट स्वत: सरकारी यंत्रणा गणेशोत्सवादरम्यान चौपाट्यांवर आवाहन करताना या मर्यादेचे उल्लंघन करतातत्र असा आरोपही त्यांनी केला.मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कारपालाचे सदस्य सिद्धार्थ मोरे यांनी पुण्यातील व्यावसायिकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या बंदला हाक देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणाºया कार्यक्रमाच्या आयोजनावर बहिष्कार घातला आहे. दरवर्षी शनिवारवाड्यात पार पडणाºया या कार्यक्रमातील लाउडस्पीकर आणि लायटिंगचे कंत्राट मोरे यांच्याकडे असते. मात्र संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये सामील होत पुण्यातील कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पालाची मागणी : पालाने केलेल्या मागणीनुसार, सरकारने कार्यक्रमाठिकाणी असलेल्या आवाजाहून किमान १० डेसिबल आवाज अधिक ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा. काही ठिकाणी परवानगी देतानाही पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. पोलीस कोणत्याही कार्यक्रमाआधी घरी येऊन लाउडस्पीकर जप्त करून नेत असल्याचा आरोप पालाने केला आहे.