शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास जन्मठेप

By admin | Updated: June 18, 2017 00:38 IST

गंजबाजारातील मोहन ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र मोहनलाल भाटिया खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयाने जितेंद्र यांची पत्नी हेमा आणि तिचा प्रियकर प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : गंजबाजारातील मोहन ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र मोहनलाल भाटिया खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयाने जितेंद्र यांची पत्नी हेमा आणि तिचा प्रियकर प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन कोकाटे याला दोषी ठरवून जन्मठेप, तर हत्याकांडासाठी पिस्तूल विकणाऱ्या विक्रम उर्फ गोट्या किशोर बेरड यास चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़जिल्हा न्यायाधीश एस़ व्ही़ माने यांनी शनिवारी हा निकाल दिला़भाटिया यांचा २७ एप्रिल २०१४ रोजी त्यांच्याच दुकानात प्रदीप कोकाटे याने गोळ्या घालून खून केला होता़ जितेंद्र यांची पत्नी हेमा उर्फ दिव्या भाटिया हिने प्रियकर प्रदीप यास हाताशी धरून हे हत्याकांड घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले होते़ चौकशीतून जितेंद्र यांची पत्नी हेमा हत्याकांडाची मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले़ फिर्यादी पक्षातर्फे खटल्यात एकूण ४१ साक्षीदार तपासण्यात आले होते़ आरोपी प्रदीप हा कॉम्प्युटर रिपेअरिंगचे काम करत होता़ त्याची हेमाशी ओळख झाली़ ओळखीचे रूपांतर पे्रमात झाले़ हेमा आणि जितेंद्र यांचे सतत भांडण व्हायचे. प्रदीप आणि हेमा यांच्यातील प्रेमसंबंधांबाबत जितेंद्र यांना माहीत झाले होते़ दोघांच्या पे्रमात अडसर ठरणाऱ्या पतीला संपविण्याचा निर्णय हेमाने घेतला़ हेमाने प्रदीपला पिस्तूल घेण्यासाठी पैसे दिले होते.