शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या प्रिया गदादे विजयी

By admin | Updated: June 30, 2014 23:57 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘56 ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी 2क्12 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली.

पुणो : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘56 ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे)  यांनी 2क्12  च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली. गदादे यांनी महायुतीच्या उमेदवार वैशाली दारवटकर यांचा तब्बल 8  हजार 53 मतांनी पराभव केला. गदादे यांना 1क्  हजार 797 मते मिळाली, तर शिवसेनेच्या  वैशाली दारवटकर यांना 2  हजार 744  मते मिळाली. या निवडणुकीसाठी  47. 69 टक्के मतदान झाले होते.  त्यात 15  हजार 3क्7 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. 
बनावट जन्म दाखल्याप्रकरणी  मार्च 2क्12  च्या महापालिका निवडणुकीत  प्रिया  गदादे यांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द  ठरविले होते. त्यामुळे या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली.  मनसेने पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रिया गदादे  शिवसेनकडून वैशाली दारवटकर, काँग्रेसकडून  अनिता वाळुंजकर, भारिप बहुजन महासंघाकडून सरस्वती गायकवाड, तर अपक्ष उमेदवार म्हणून वनिता देशमुख अशा पाच उमेदवारांमध्ये  ही लढत होणार होती. 
रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी गणोश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडली. सात फे:यांमध्ये झालेल्या या मतमोजणीत  गदादे यांना सर्वाधिक 1क्  हजार 
797 मते मिळाली.  या निर्णयानंतर शहर मनसेच्या वतीने जनता 
वसाहत परिसरात विजयी रॅलीचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)