शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी स्कूल बसची चिमुरडीला धडक

By admin | Updated: July 22, 2016 01:20 IST

आईबरोबर शाळेत जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला खासगी स्कूल बसने धडक दिल्याने अपघात झाला.

बारामती : आईबरोबर शाळेत जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला खासगी स्कूल बसने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये विद्यार्थिनीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे हा अपघात घडला. रात्री उशिरापर्यंत अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सई विलास बांदल (वय ५, रा. बांदलवाडी) असे या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गुरुवारी (दि. २१) सकाळी सई येथील शाळेत आई सोनाली बांदल यांच्यासमवेत निघाली होती. या वेळी अचानक पाठीमागून आलेल्या खासगी स्कूल बसने (एमएच ४२ बी १३६) सईला धडक दिली. यामध्ये सईचे दोन्ही पाय फ्रॅ क्चर झाले आहेत. तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी खासगी स्कूल बसचालक एकनाथ येडबा ननवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)