शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराजबाबा रमणार राज्यातच !

By admin | Updated: November 2, 2014 00:34 IST

वर्षा बंगल्याचा घेतला निरोप : आता कऱ्हाडसह मुंबईतही संपर्क कार्यालय

ठाणो : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे चारही खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्याची अभूतपूर्व कामगिरी करणारे आणि भाजपासोबत युती नसताना व मोदी लाट असतानाही शिवसेनेचे सहा आमदार ठाणो जिल्ह्यातून निवडून आणणारे जिल्हा व संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांना मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद  मिळण्याची दाट शक्यता आहे.
वाटाघाटींच्या वेळी उद्धवजींनी शिवसेनेच्या कोटय़ातील ज्या दोन आमदारांना पहिल्या लॉटमध्ये मंत्रीपद मिळावे असा प्रस्ताव ठेवला होता त्यात सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांचाच समावेश होता. परंतु, काहीही झाले तरी फडणवीस मंत्रीमंडळाच्या पहिल्या टप्प्याच्या शपथविधीत शिवसेनेला स्थान द्यायचे नाही, अगदी राजकीय अपरिहार्यता म्हणून तिला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागलेच तर विस्तारामध्ये तिच्या मंत्र्यांचा शपथविधी करावा अशी रणनीती भाजपाने आखली. त्यामुळे शिंदे आणि देसाई या दोघांचेही मंत्रीपद शुक्रवारी हुकले, अशी अंतस्थ सूत्रंची माहिती आहे. परंतु, शनिवारी भाजपा शिवसेनेच्या सत्तावाटपाबाबतच्या वाटाघाटी ब:याचशा पुढे सरकल्यामुळे मंत्रीमंडळातील शिवसेनेचा सहभाग हा आता निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात मंत्रीमंडळाचा जो विस्तार होईल त्यात एकनाथ शिंदेंचे मंत्रीपद निश्चित मानले जाते आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. जर असे घडून आले तर ते शांताराम घोलप, जगन्नाथ पाटील, साबीर शेख, गणोश नाईक, जितेंद्र आव्हाड यांची परंपरा पुढे चालवतील. एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी या मतदारासंघातून जिल्ह्यातल्या विक्रमी मतांसह व मताधिक्यासह निवडून आलेले आहेत. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत हे कल्याणचे खासदार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
63 आमदारांसह उद्धव मंगळवारी एकवीरेच्या दर्शनाला
4विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या निवडून आलेल्या 63 नवनिर्वाचति आमदारांसोबत शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2क्14 रोजी सकाळी 1क् वाजता कार्ला गडावर o्री एकवीरा देवीच्या दर्शनाला येणार आहेत.
4शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  तसेच शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित 63 आमदारांच्या स्वागताची भव्य तयारी o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे  यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व विश्वस्त आणि कर्मचा:यांच्या वतीने करण्यात येत आहे.
 
4गडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित 63 आमदार यांचा जाहीर सत्कार o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे 
4शिवसेनाप्रमुख व 63 आमदारांच्या माध्यमातून o्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांना सोईसुविधा मिळण्याकरीता मदत होणार असून पर्ा्िकगने गडावर जाण्याकरीता उभारल्या जाणा:या नियोजित लिफ्टला देखील चालना मिळणार आहे. भाविकांना सहजतेने, सुलभतेने दर्शन मिळावे याकरीता दर्शन रांग 
लवकरच तयार होणार असल्याची माहिती एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते माजी आमदार अनंत तरे यांनी दिली.