शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘वन कॉइन’वर छापा

By admin | Updated: April 24, 2017 02:59 IST

एमएलएम मार्केटिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक करून लोकांना झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवणाऱ्या ‘वन कॉइन’ कंपनीच्या

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबईएमएलएम मार्केटिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक करून लोकांना झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवणाऱ्या ‘वन कॉइन’ कंपनीच्या १० ते १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेरुळ सेक्टर ४२ येथे या कंपनीचे सेमिनार सुरू असताना छापा टाकण्यात आला. नेरुळ सेक्टर ४२ येथील हॉलमध्ये हे सेमिनार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागामार्फत त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणावरून १२ ते १५ एजंट पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. बीट कॉइन या कंपनीच्या आधारावर २०१४ मध्ये वन कॉइन ही आॅनलाइन एमएलएम कंपनी विदेशात स्थापन झालेली आहे. ही मार्केटिंग कंपनी अनेक देशांत त्यांच्या एजंट्समार्फत जाळे पसरवत आहे. या कंपनीत होणारी गुंतवणूक ही आंतरराष्ट्रीय चलनाच्या दराच्या चढउतारावर ‘क्रिप्टो’ या चलनाशी आधारित आहे. गुंतवणूकदारांकरिता या कंपनीचे मोबाइल अ‍ॅपदेखील आहे, परंतु भारतात आर्थिक व्यवहाराची परवानगी नसतानाही ही कंपनी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेत असल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या एजंट्सकडे पोलीस चौकशी करत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.