शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर

By admin | Updated: April 4, 2017 19:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर येत आहेत. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे ते दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

ऑनलाइन लोकमत  
नागपूर, दि. 04 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर येत आहेत. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे ते दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेणार आहेत.  तसेच, कोराडी येथील प्रत्येकी ६६० मेगावॅटच्या तीन युनिटच्या लोकार्पणासह विविध योजनांचे लोकार्पण व भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १४ एप्रिल रोजीचा नागपूर दौरा प्रशासकीय पातळीवर अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, या तारखेलाच दौरा आहे, असे मानून प्रशासन व भाजपा पदाधिका-यांची चमू कामाला लागली आहे. मोदी यांच्या कार्यक्रमाला जाहीर सभेचे स्वरुप देण्याची तयारी सुरू आहे. ही सभा सायंकाळी मानकापूर क्रीडा संकुल किंवा रेशीमबाग मैदानावर घेण्याचा विचार सुरू आहे. अद्याप जागा निश्चित झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोराडी वीज प्रकल्पातील नवनिर्मित तीन युनिट, चंद्रपूर व परळी येथील वीज केंद्रातील नवनिर्मित युनिटचेही नागपुरातील कार्यक्रमात लोकार्पण केले जाईल. सोबतच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० शहरात उभारण्यात येणा-या घरांच्या कामांचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते केले जाईल. पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवहारांसाठी भीम अ‍ॅपचे यापूर्वीच लोकार्पण केले होते. डिजिटायशेझनला प्रोत्साहन देण्यासाठी यासंबंधीची आणखी काही घोषणा पंतप्रधान करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.