शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी तिकिटांच्या किमतीत १ रुपयाने वाढ होणार

By admin | Updated: March 25, 2016 02:43 IST

एसटी तिकिटांच्या किमतीत सरसकट १ रुपयाने वाढ होणार आहे. अपघात सहायता निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, या योजनेद्वारे तिकिटांच्या किमतीवर

मुंबई : एसटी तिकिटांच्या किमतीत सरसकट १ रुपयाने वाढ होणार आहे. अपघात सहायता निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, या योजनेद्वारे तिकिटांच्या किमतीवर १ रुपया सेस लागू केला जाईल. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार असल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. अपघातातील मृत प्रवाशाच्या वारसांना ३ लाख रुपये आणि जखमी प्रवाशाला ४0 हजार रुपयांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई महामंडळ देते. मात्र यात वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याची योजना आखण्यात आली. तर जखमी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तिकिटांवरच सेस लावून वाढीव निधी देण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी तिकिटावरच सरसकट १ रुपयाची वाढ लागू करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असताही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.