शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पारसकर चौकशीसाठी तयार

By admin | Updated: August 9, 2014 02:23 IST

सुनील पारसकर हे चौकशीसाठी केव्हाही तयार असून, ते सहकार्य करीत नसल्याचा सरकारी पक्षाचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अॅड़ रिझवान र्मचट यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात केला़

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर हे चौकशीसाठी केव्हाही तयार असून, ते सहकार्य करीत नसल्याचा सरकारी पक्षाचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अॅड़ रिझवान र्मचट यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात केला़ ते म्हणाले, पारसकर उद्यापासून तीन दिवस पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीला सामोरे जाऊ शकतात़ तशी परवानगी न्यायालयाने द्यावी़ न्यायालयाने मात्र केवळ उद्या शनिवारीच गुन्हे शाखेत चौकशीसाठी जाण्याचे निर्देश पारसकर यांना दिल़े
तसेच तक्रारदार मॉडेल-अभिनेत्री हिला पारसकर यांनी अटक केली होती़ त्याचा राग ठेवून तिने पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली असल्याचा युक्तिवादही अॅड़ र्मचट यांनी केला़
हा युक्तिवाद चुकीचा आह़े कारण पीडित तरुणी ही तक्रार करण्यासाठी प्रयत्न करीत होती; आणि पारसकर यांना अटक झाल्यास इतर तरुणीही अशा प्रकरणांमध्ये तक्रार करण्यासाठी पुढे येतील, असा दावा तरुणीच्या वकील चित्र साळुंखे यांनी केला़ सरकारी वकील कल्पना चव्हाण यांनीही पारसकर यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला़ यावरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आह़े
एका मॉडेल-अभिनेत्रीने पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली असून, त्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पारसकर यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आह़े  (प्रतिनिधी)