शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप करणारी प्रीती जैन ठरली दोषी

By admin | Updated: April 28, 2017 14:14 IST

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अभिनेत्री प्रिती जैनला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 28 - प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने  मॉडेल प्रिती जैनला दोषी ठरवले आहे. याच प्रिती जैनने मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप केला होता. मधुर भांडारकरांनी चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन आपले लैंगिक शोषण केले असा आरोप तिने केला होता 2005 मध्ये भांडारकर यांच्या हत्येसाठी  गँगस्टरना पैसा दिल्याचा प्रिती जैन आणि अन्य दोघांवरील आरोप सिद्ध झाला. 
 
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला भांडारकरांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली प्रिती जैनला अटकही झाली होती. गवळीच्या एका साथीदाराला तिने 70 हजार रुपये दिले होते. प्रिती जैनने त्याआधी मधुर भांडारकरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून भांडारकरांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला होता. 
 
चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात भांडारकरांनी आपल्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली असा तिचा आरोप होता.भांडारकरांनी तिला पाठवलेले एसएमएसही तिने पुरावा म्हणून दाखवले होते.