शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

प्रणवच्या के.सी.गांधी शाळेचा १४१३ धावांनी विजय

By admin | Updated: January 5, 2016 15:39 IST

के.सी.गांधी शाळेने प्रतिस्पर्धी आर्य गुरुकूल शाळेचा तब्बल १४१३ धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत 

कल्याण, दि. ५ -  प्रणव धनावडेच्या तडाखेबंद १००९ धावांच्या खेळींच्या जोरावर १४६५ धावांचा डोंगर उभारणा-या के.सी.गांधी शाळेने प्रतिस्पर्धी आर्य गुरुकूल शाळेचा तब्बल १४१३ धावांनी पराभव केला. 
गांधी शाळेच्या भेदक गोलंदाजीसमोर आर्य गुरुकूलचा अवघ्या ५२ धावात खुर्दा उडाला. एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत के.सी.गांधीने  मोठया विजयाची नोंद केली. शालेय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठया फरकाने मिळालेला हा पहिलाच विजय असेल. 
या संपूर्ण सामन्यात स्टार ठरला तो कल्याणचा प्रणव, त्याने अभूतपूर्व असा फलंदाजीचा नजराणा पेश करत फक्त ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावा फटकावल्या. या खेळीत प्रणवने १२४ चौकार आणि ५९ षटकार लगावले. 
 
प्रणवच्या या मास्टर खेळीबद्दल खुद्द मास्टर-बलास्टर सचिन तेंडुलकरने त्याचे टि्वटरवरुन अभिनंदन केले. शाब्बास प्रणव, एका डावात एक हजार धावा करणारा तू पहिला फलंदाज आहेस, अजून मेहनत कर, भविष्यात तुला अजून नवी शिखर गाठायची आहेत.