शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा बडवाईक

By admin | Updated: June 27, 2016 22:06 IST

काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. प्रज्ञा बडवाईक यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून

नागपूर : काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. प्रज्ञा बडवाईक यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून शांताबाई कुंबरे यांच्याकडे नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्यातील नेत्यांना लक्षणीय स्थान देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नागपूरच्या कांता पराते, डॉ.रिचा जैन, ममता गेडाम तर नागपूर ग्रामीणच्या तक्षशिला वाघधरे यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नागपूर जिल्ह्यातूनच सर्वात जास्त निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी नागपूर जिल्ह्यातून चार महिलांची निवड झाली आहे. यात नागपुरातीलच डॉ.रेखा विनय बारहाते, शिल्पा जावडे यांच्यासह नागपूर ग्रामीणच्या ज्योत्स्ना दिलीप कुमरे व वैशाली मानवतकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये नागपूर ग्रामीणच्या ज्योती झोड यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या ह्यएनजीओ सेलह्णच्या मुख्य समन्वयक पदाची जबाबदारी नागपूरच्या प्रतिभा उके यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सल्लागार परिषदेत नागपूरच्या जयंती मुजुमदार यांचा समावेश करण्यात आला आहे.