शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभातने पार केली कॅलिफोर्नियातील खाडी

By admin | Updated: August 15, 2016 03:42 IST

प्रभात कोळी (१७) या जलतरणपटूने ८ आॅगस्ट रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅटलीना खाडी अवघ्या १०.३० तासांत पूर्ण केली.

वैभव गायकर,

पनवेल- नेरूळ येथील प्रभात कोळी (१७) या जलतरणपटूने ८ आॅगस्ट रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅटलीना खाडी अवघ्या १०.३० तासांत पूर्ण केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातने भारत देशाचा झेंडा अमेरिकेत रोवल्याने त्याचे सर्वत्र स्तरावर कौतुक होत आहे. अणुशक्तीनगर येथे शिकणारा प्रभातचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय यश आहे. या आधी त्याने युरोप आणि दक्षिण आफ्रिकेची मोहीम यशस्वी केली आहे. प्रभात रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोटर््स कॉम्लेक्स येथे दररोज ८ तास जलतरणाचा सराव करीत होता. चार महिन्यांपासून करीत असलेल्या त्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रभात कोळीला सुरुवातीला व्हिसा नाकारला होता तरीही त्याने सातत्य कायम ठेवले, अखेर त्याला व त्याच्या आईला व्हिसा मिळाला.>प्रभातने सातासमुद्रापार कामगिरी करावी, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असून त्यासाठी मेहनतीची त्याची तयारी आहे. - सॅली मिंट्री, प्रशिक्षक, जर्सी