शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाकर देशमुखांनी राजकारणात यावे

By admin | Updated: June 12, 2017 02:12 IST

विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची जोडी साताऱ्याच्या दृष्टीने योग्य दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची जोडी साताऱ्याच्या दृष्टीने योग्य दिसते. साताऱ्यातील राजकारणासाठी दोघांच्या पाठीशी शक्ती उभी केली तर सातारा पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही, असे सूचक वक्तव्य करत देशमुख यांनी राजकारणात यावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी केले.कोकण व पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा सेवापूर्तीनिमित्त शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमास रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री पतंगराव कदम, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, काँग्रेसचे युवानेते डॉ. विश्वजीत कदम, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आदी उपस्थित होते.लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही एका गाडीची दोन चाके असून दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे. दोन्ही चाके सुरळीत चालली तरच लोकांपर्यंत विकासाची कामे पोहचू शकतील. लोकप्रतिनिधींच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, माणदेशातल्या दुष्काळी भागाच्या वेदना संपविण्यासाठी प्रभाकर देशमुख सेवेत असूनही झटत राहिले. जलयुक्त गावाची संकल्पना यशस्वीपणे राबवीत त्यांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला.