शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प़ महाराष्ट्राला पावसाने झोडपले!

By admin | Updated: November 16, 2014 01:38 IST

जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला. नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला.

औरंगाबाद : मराठवाडय़ात गेल्या चोवीस तासात सर्वदूर मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. औरंगाबाद , जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड , हिंगोली आणि लातूर जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला.  
नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. यात 32 मि.मी.च्या सरासरीने 448 मि.मी पावसाची नोंद झाली असून, तीन लाख हेक्टरवरील ज्वारीला जीवदान मिळाले आहे. काढणीला आलेल्या खरीप कांदा आणि सुरूवातीच्या टप्प्यात लावलेल्या कपाशीचे मात्र या पावसाने नुकसान झाले. या पावसामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईला दिलासा मिळणार असून, चारा पिकांचे उत्पादन वाढणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 
नाशकात पिकांना फटका
दोन दिवसांपासून नाशिक जिलत सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे पोळ कांद्यासह द्राक्ष पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, कांद्यावर करपा तर द्राक्षावर डावण्या रोगाचा पादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
साता:यात जोरदार हजेरी
सातारा शहरात शुक्रवारी रात्री नऊनंतर पावसाने झोडपून काढले. मध्यरात्री बारा वाजले तरी पावसाची संततधार सुरूच होती.  महाबळेश्वरसह वाई परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते; पण काल, शुक्रवारी मध्यरात्री व आज, शनिवारच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आह़े 
सांगलीत द्राक्ष-डाळिंबाची हानी
सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात शनिवारी पावसाची रिमङिाम सुरू होती, तर खानापूर, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यांत दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला आणि  काढणी-मळणीला आलेल्या भातपिकाचेही नुकसान झाले आहे. ऊसतोडणीची कामे ठप्प झाल्याने हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.  
नागपुरात ढगाळ वातावरण
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.अशी स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहू शकते, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. (लोकमत न्यूजनेटवर्क)