शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाची शक्यता

By admin | Updated: May 31, 2016 06:30 IST

अंदमानच्या समुद्रात गेल्या १८ मे रोजी आलेल्या मॉन्सूनने २० मेपर्यंत उर्वरित भागात वाटचाल केली पण, त्यानंतर त्याचा मुक्काम अद्याप तेथेच असून १० दिवसांत त्याची पुढे वाटचाल झालेली नाही़

पुणे : अंदमानच्या समुद्रात गेल्या १८ मे रोजी आलेल्या मॉन्सूनने २० मेपर्यंत उर्वरित भागात वाटचाल केली पण, त्यानंतर त्याचा मुक्काम अद्याप तेथेच असून १० दिवसांत त्याची पुढे वाटचाल झालेली नाही़ मात्र, पुढील तीन दिवसांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली. गेल्या २४ तासांत राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कर्नाटक किनारपट्टी, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ दरम्यान, विदर्भातील पारा अजूनही ४०च्या पुढेच आहे. राज्यात वर्धा येथे सर्वाधिक कमाल तापमान ४३़५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़ (प्रतिनिधी)